payloans

Income Tax Depeartment |आयकर विभाग अशा प्रकारे ठेवते तुमच्या खर्चावर नजर | बुरा ना मानो टॅक्स आहे

तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च असल्यास आयकर विभागाची नजर तुमच्यावर पडते. मग तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येते. परंतु तुमच्या खर्चाची माहिती आयटी विभागाला कशी कळते जाणून घ्या. Thanks for watching 🙏 Please drop a 👍 & ring the 🔔 to catch…