artificial intelligence documentary

Artificial Intelligence म्हणजे काय ? यामध्ये करिअर करण्यासाठी काय करावं लागतं ? संधी कोणत्या आहेत

#BolBhidu #ArtificialIntelligence #CareerOpportunities सध्याच्या युगात Artificial Intelligence ला महत्व मोठ्या प्रमाणात आहे. त्याद्वारे अनेक गोष्टी केल्या जातात. साधारणत: आर्टीफिशियल Intelligence मुळे आयुष्य सोप्प होतय. अनेकांना यामध्ये करिअर करायची इच्छाही आहे. पण नेमक्या संधी कोणत्या फील्डमध्ये आहेत. करिएर कस करायच, स्कोप…